Pre-Requisite for MAH-MBA/MMS-CET-2023 / एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट

  • Eligibility for Appearing Online MAH-MBA/MMS-CET-2023 :- Passed minimum Three-year Duration Bachelor’s Degree awarded by any of the Universities recognised by University Grants Commission or Association of Indian Universities in any discipline with at least 50% marks in aggregate or equivalent (at least 45% in case of candidates of backward class categories and Persons with Disability belonging to Maharashtra State only) or its equivalent; OR Appeared for the final year examination of any Bachelor’s degree to be awarded by any of the Universities recognised by University Grants Commission or Association of Indian Universities in any discipline.

  • Maharashtra State Candidate MUST clearly mention the Category, in case of reservation (Such as- SC/ST/OBC/VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/PWD/etc), Candidate must possess valid documents like Caste Certificate, Caste Validity Certificate and Non Creamy Layer Certificate as is applicable (valid up to 31st March 2024).

  • Fees:- For General Category Candidates from Maharashtra State, Outside Maharashtra State (OMS) Candidates :Rs. 1000/-

  • For Candidates of Backward class categories [SC/ST/OBC/VJ/DT- NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/EWS/PWD Candidates form Maharashtra State etc] : Rs. 800/-

  • All PWD candidates belonging to Maharashtra State will be charged Rs. 800/-

  • Please read the User Manual and Information Brochure before filling the CBT (Computer Based Test) online registration form and application form. Candidate should verify the application before finally submitting and making payment.

  • Candidates should use their active E-mail ID and Mobile Number for the registration of MAH-MBA/MMS-CET-2023. Candidate should keep their E-mail ID and Mobile Number active till the process of CET and Centralised Admission is over.

  • The submitted and fees paid applications will not be edited. Hence candidates are advised to verify the filled in details before making payment.

  • Please do not share your Application No, Password and OTP with anybody.

  • Please Use Good Quality Photograph, Signature and Document for Proof of Identity Images for Uploading.

  • Candidates are advised to Visit official www.mahacet.org website for latest Notifications.

  • Candidate can use Only one Mobile No and E-mail ID for One Application Form.

  • एमएएच-एमबीए / एमएमएस सीईटी २०२३ पात्रता :- कमीतकमी ५० % गुणांसह कोणत्याही शाखेत विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून किमान तीन वर्ष कालावधी पदवीधर पदवी उत्तीर्ण ( कमीतकमी 45% मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार आणि अपंग व्यक्ती केवळ महाराष्ट्र राज्यातील) किंवा त्याच्या समकक्ष बाबतीत; किंवा कोणत्याही विषयात विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय विद्यापीठाच्या असोसिएशनने कोणत्याही शाखेत मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर झालेल्या पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार पात्र असतील.

  • एमएएच-एमबीए / एमएमएस सीईटी २०२३ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा १२वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.

  • संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

  • दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

  • एमएएच-एमबीए/एमएमएस सीईटी २०२३ शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु. १०००/-

  • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. ८००/-

  • उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

  • ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

  • कृपया आपला आप्लिकेशन नंबर , पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.

  • कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

  • उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

I have downloaded the Information Brochure of MAH-MBA/MMS-CET-2023, read and understood all the Instructions there in as well as those mentioned above, and fill up the online application form for the MAH-MBA/MMS-CET-2023 accordingly.